ativrushti nuksan bharpai gr खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही शासनाचे नुकसान भरपाई न मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणारे शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी खुशखबर आहे. मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 26 लाख 48 हजार शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेले आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर आज निर्गमित करण्यात आलेला आहे. govt gr
जिल्हा नुसार यादी पहा
ativrushti gr जीआर च्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी हे नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी मंजूर असणारे. हा एक जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता त्याच्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः
जिल्हा नुसार यादी पहा
ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसानग्रस्ताला मदतीच्या निधीचा वितरण 2920 कोटी सत्तावन्न लाख 50 हजार रुपये एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी याची रGR माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. pikvima
याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील
- जालना जिल्ह्यामधील 2,82,538 शेतकऱ्यांना 412 कोटी तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
- हिंगोली जिल्ह्यांमध्ये दोन लाख 96 हजार 779 शेतकऱ्यांना 419 कोटी 48 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
- नांदेड जिल्ह्यातील सात लाख 83 हजार 915 शेतकऱ्यांसाठी 812 कोटी 38 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेले आहे.
- बीड मधील पाच लाख 62 हजार 214 शेतकऱ्यांसाठी 520 कोटी 94 लाख रुपये
- धाराशिव जिल्ह्यामधील एक लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांसाठी 221 कोटी 81 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले
- छत्रपती संभाजीनगर 2,57,747 शेतकऱ्यांना 234 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
- परभणी जिल्ह्यासाठी यापुढे सुद्धा नुकसान भरपाई देण्यात आलेली होती मात्र नवीन एक प्रस्ताव दाखल करण्यात आलेल्या ज्याच्यामध्ये दहा शेतकऱ्यांसाठी एक लाख आठ हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे.
- बीड जिल्ह्याचा दुसरा एक प्रस्ताव आहे. याच्यानुसार 51 हजार 739 शेतकऱ्यांना 23 कोटी सत्तावन्न लाख रुपये
- लातूर जिल्ह्यामध्ये पूर्वी 348 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आणि या जीआर च्या माध्यमातून 81000 966 शेतकऱ्यांना ७८ कोटी ४१ लाख रुपये तर जून 2024 मधील 460 शेतकऱ्यांसाठी नऊ लाख 79 हजार रुपये अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
- परभणी जिल्ह्यातील 100991 शेतकऱ्यांसाठी दहा कोटी आठ लाख रुपयांची
- हिंगोली जिल्ह्यातील 7707 शेतकऱ्यांसाठी चार कोटी छप्पन लाख रुपयाचे
- नांदेड जिल्ह्यातील 552 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपयांची तर
बीड जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना दोन लाख 81 हजार रुपयाची अशी 14 ऑक्टोबर 2024 च्या प्रस्तावानुसार 29 सप्टेंबर 2024 च्या प्रस्तावानुसार ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. nuksan bharpai kyc process
नागपूर विभागातील
- वर्धा जिल्ह्यासाठी 605 शेतकऱ्यांना दोन कोटी 83 लाख रुपयांची
- नागपूर जिल्ह्यातील 152 शेतकऱ्यांना २४ लाख ४८ हजाराची
- गोंदिया जिल्हा सत्तावीस हजार बारा शेतकरी 26 कोटी 29 लाख रुपये
- भंडारात चार आठ हजार 497 शेतकरी 10 कोटी दोन लाख रुपये
- वर्धा जिल्ह्यातील २१७ शेतकरी ४१ लाख रुपये
- गडचिरोली जिल्ह्यातील 3952 शेतकरी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये
- नागपूर जिल्ह्यातील 28 हजार 604 शेतकरी 64 कोटी 41 लाख रुपये
- चंद्रपूर जिल्ह्यामधील 851 शेतकऱ्यांना 82 लाख रुपये
- वर्धा जिल्ह्यातील ४१८७ शेतकऱ्याला तीन कोटी नऊ लाख रुपये याप्रमाणे
नाशिक विभागातील
- नाशिक जिल्ह्यातील 331 शेतकऱ्यांना २१ लाख रुपये
- धुळे जिल्ह्यातील 148 शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये
- नंदुरबार जिल्ह्यातील 527 शेतकऱ्यांना 41 लाख रुपये जळगाव जिल्ह्यामधील 5731 शेतकऱ्यांना पाच कोटी 71 लाख तर
- अहमदनगर जिल्ह्यातील 5749 शेतकऱ्यांना दोन कोटी चाळीस लाख रुपये याचप्रमाणे पुणे विभागातील
- सातारा जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना दहा लाख 73 हजार रुपये
- सोलापूर जिल्ह्यातील 37 हजार 747 शेतकऱ्यांना 58 कोटी एक लाख रुपये
- सांगली जिल्ह्यातील 5153 शेतकऱ्यांना तीन कोटी 48 लाख रुपये
असे एकूण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील 2648,247 शेतकऱ्यांना 2920 कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. ativrushti nuksan bharpai vatap update
मित्रांनो यापूर्वीचे जीआर निर्गमित करण्यात आलेले आहे.त त्याच्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी जवळपास 1600 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आणि आजचे जीआरच्या माध्यमातून 2900 20 कोटी रुपयांचे अशी एकंदरीत आपण जर पहिल्या तास साधारणपणे 4500 कोटीच्या आसपासची ही नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.
मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही छोटे-मोठे प्रस्ताव शासनाला दाखल करण्यात आलेले आहे.त ते प्रस्ताव देखील मंजूर केले जातील आणि त्याच्याबद्दलचे अध्यक्ष सुद्धा लवकरच येतील ज्याच्यामध्ये नाशिक विभाग आणि पुणे विभागाचा समावेश असू शकतो.