beed district pik vima कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की, शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2024ता 25% तातडीने वितरित करण्याबाबतचे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी दोन प्रस्ताव या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे मांडलेले आहेत.
बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व अन्य स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्या दृष्टीने खरीप सन 2024 चा पिक विमा या ठिकाणी अग्रीम 25 टक्के प्रमाणे पात्र शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात यावा. त्याचबरोबर 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू राज्यात आलेल्या फिंगल चक्रीवादळामुळे बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे व फळांचे जे नुकसान झाले त्यांचे सॅम्पल सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केलेले आहे.
त्यानंतर या ठिकाणी दोन्ही विषय तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील असे माननीय फडवणीस साहेब व माननीय अजित दादा यांनी या ठिकाणी अस्वस्थ केलेला आहे याच्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे पिक विमा संदर्भातील ही सर्वात मोठी अपडेट होती.