संजय गांधी निराधार योजना 2024 अंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहे. या सर्व लाभार्थ्यांचा पगार लवकरच बंद होणार आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana new update नुसार, नवीन नियमानुसार काही लाभार्थी संजय गांधी निराधार पेन्शन योजनेतून अपात्र ठरणार आहेत. तर कोणते लाभार्थी अपात्र ठरणार आहेत.
राज्यातील वयोवृद्ध, दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य सरकारतर्फे दरमहा मानधन म्हणून पंधराशे रुपये दिले जातात, जे जवळपास 95 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या अनुदानाला संजय गांधी निराधार पेन्शन योजना म्हणतात. या योजनेच्या नियमांनुसार, ज्या व्यक्तींना संजय गांधी निराधार पेंशन योजना अंतर्गत लाभ मिळतो, त्यांना शासनाच्या इतर कोणत्याही पेन्शन किंवा मानधन योजनेचा लाभ घेता येत नाही. जर असे आढळले, तर संबंधित व्यक्तीचे संजय गांधी निराधार पगार तात्काळ बंद केले जातील.
सध्या संजय गांधी निराधार योजना 2025 अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची चौकशी होणार आहे. Ladki Bahin Yojana अंतर्गत लाभ घेतलेल्या महिलांपैकी ज्या महिलांना Sanjay Gandhi Niradhar Pension सुरू आहे, अशा महिलांचे संजय गांधी निराधार योजना पैसे तात्काळ बंद करण्यात येणार आहेत.
जर तुम्ही योजनेसाठी अर्ज करत असाल, तर Sanjay Gandhi Niradhar Yojana documents व्यवस्थित जमा करणे गरजेचे आहे. तसेच, नवीन नियमांनुसार, ज्या महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे, त्यांचे संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे तपासून त्यांना अपात्र ठरवले जाईल.
या नवीन अपडेटनुसार, ज्या महिलांना सध्या संजय गांधी निराधार पेन्शन योजना अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत आणि त्याचवेळी त्यांनी Ladki Bahin Yojana चा लाभ घेतला आहे, त्यांचे पेन्शन तात्काळ थांबवले जाणार आहे. त्यामुळे, संबंधित महिलांनी अधिकृत सूचना लक्षात घेऊनच योजनेचा लाभ घ्यावा.