केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारने PM Kusum Yojana सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना solar pump इन्स्टॉल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शाश्वत वीज मिळते, आणि उत्पादन व उत्पन्नात वाढ होते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप मिळतो. यासाठी सरकारकडून 90% अनुदान दिले जाते, आणि शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च करावा लागतो. Solar pump yojana Maharashtra 2024 अंतर्गत, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या 17.5 लाख पंपांचे आधुनिकीकरण करून ते सौर पंपांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल व इंधन खर्चातून मुक्ती मिळेल आणि मोफत विजेचा लाभ घेता येईल. आतापर्यंत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. Maharashtra solar pump yojana online application द्वारे महाराष्ट्रातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा घेत आहेत.
अर्ज कसा करायचा ?
पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइट pmkusum.mnre.gov.in किंवा www.mahadiscom.in solar online form वर जावे. यावर स्टेट पोर्टल लिंक निवडा आणि तुमच्या राज्यासाठी उपलब्ध असलेल्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा.
- Maharashtra solar pump yojana online application login द्वारे लॉगिन करा.
- सोलर पंप सबसिडी योजनेचा फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- सबमिट पर्यायावर क्लिक करा आणि पावती प्रिंट करा.
अर्ज केल्यानंतर ज्या ठिकाणी solar pump बसवायचा आहे, त्या जमिनीची चाचणी केली जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरावी लागते. त्यानंतर सौर कृषी पंप इन्स्टॉल केला जाईल.
अर्जाची स्थिती कशी तपासायची?
शेतकरी Maharashtra solar pump yojana online application status किंवा solar pump yadi status तपासू शकतात. यासाठी solar pump yadi apply online किंवा solar pump yadi login चा वापर करून अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासा.
केंद्र सरकारची kusum solar pump योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. शाश्वत वीज आणि सौरऊर्जेचा वापर करून शेतकरी आपले उत्पादन व उत्पन्न वाढवू शकतात. शेतकऱ्यांनी ही योजना लाभदायक ठरवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.