खरीप हंगाम 2024 पीक कर्जाचे नवीन दर जाहीर कोणत्या पिकावर किती कर्ज मिळणार पहा Pik karj dar 2024

2023 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी 31 मार्च 2024 पूर्वी केलेलीच असेल तर आता खरीप 2024 करिता अशा शेतकरी बांधवांना नवीन पीक कर्जाची वाटप हे बँकांकडून आता काही दिवसातच करण्यात येणार आहे.  खरीप हंगाम 2024 करिता तसेच इतर पिके असेल त्यांच्यासाठी नवीन दर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. खरीप हंगामा … Read more