10 वी 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार तुमचं नाव चेक करा SSC and HSC Exam Fees Refund
विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा फी तुम्हाला परत मिळणारे आणि त्या संदर्भात लिस्ट सुद्धा लागलेली आहे तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे दोन एप्रिल 2024 रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. ज्यामध्ये कोणते विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा फी वापस मिळणारे … Read more