crop insurance status राज्यातील 2023 24 च्या खरीप आणि रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याच्या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाहीये 31 ऑगस्ट पूर्वीच पिक विमा ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी निर्देशही कंपन्यांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते पण 31 ऑगस्ट आला आणि गेलाही मात्र अजूनही शेतकऱ्यांना 2023 24 च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा मिळालेला नाहीये.
पीक विमा यादीत नाव पहा
पीक विम्यासाठी कोण पात्र आहे ?
नेमकं पीक विम्याच्या मंजुरीच स्टेटस ऑनलाइन कसे चेक ऑनलाइन कसं चेक करताय येऊ शकतो तेच आपण समजून घेऊयात सोप्या पद्धतीने समजून घेता येणारे फक्त एक एक स्टेप फॉलो करा तर सुरुवातीला तुमच्या मोबाईल मधील pmfby गुगलमध्ये जा तिथं pmfby gov in सर्च करा सर्च केल्यानंतर एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा मग वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करायचंय
पीक विम्याचे काय फायदे आहेत ?
pmfby beneficiary list मग आता काय लॉगिन फॉर फार्मर आणि गेस्ट फॉर फार्मर अशी दोन ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसतील त्यातील लॉगिन फॉर फार्मर वर क्लिक करा आता मोबाईल नंबरच्या रकान्यात तुम्ही रजिस्टर जो काही नंबर केलेला पिक विमा भरताना तो मोबाईल नंबर इथे टाका नंतर खालच्या रकान्यात कॅपच्या टाका कॅपच्या कोड तुम्हाला तिथे दिसतोय तो टाकायचा आहे.
हे पण वाचा: लाडकी बहीण योजनेची डिसेंबर महिन्याची यादी जाहीर ! Ladki Baheen Yadi
pmfby village list रिक्वेस्ट फॉर ओटीपी वर जाऊन एक क्लिक करा मग एक पेज ओपन होईल तिथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे नंतर पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाकायचा आहे आता पुन्हा रिक्वेस्ट फॉर ओटीपी ला क्लिक करायचं. आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो इथे टाकून लॉगिन करा आता नवीन एक पेज ओपन होईल या पेजवर तुमची सगळी माहिती म्हणजे शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती दिसेल.
पिक विमा चालू आहे का ?
pmfby status by aadhar card म्हणजे जसं की नाव आधार नंबर मोबाईल नंबर तुमचा आयडी नंबर तुमचं गाव याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्याच्याखाली तुमच्या पॉलिसीची डिटेल्स दिसतील त्याच्याखाली वर्ष आणि सीजन म्हणजे वर्ष आणि हंगाम हे दोन ऑप्शन दिसतील तुम्ही कोणत्या वर्षीचा आणि कोणत्या सीजन चा डाटा पाहू इच्छिता ती निवडून घ्यायचं.
रब्बी पिक विमा कधी मिळणार ?
how do i check my pmfby beneficiary list तिथे तुम्हाला सगळं काही पाहता येणार आहे. हे तुम्हाला दिसत असेल तर त्यासोबतच त्याची तारीख काय होती त्याचं क्लेम स्टेटस नेमकं काय आहे हे पण इथे दाखवलं जाईल रक्कम मिळाली असेल तर क्लेम स्टेटस मध्ये पेमेंट सक्सेस असं दाखवलं जाईल जे की माझ्या 2023 च्या खरीप हंगामातील एकायचं मीठ टंच दिसतंय पीक कापणे प्रयोगावर आधारित असेल म्हणजे इन बेस असेल तर त्याचं प्रेम आणि क्लेम कॅल्क्युलेशन तुम्हाला पाहता येईल रक्कम कधी मंजूर झालेली आहे.
आणि ती झाली असेल तर ती तुम्हाला इथे दिसेल मंजूर झालेली नसेल म्हणजे पिक विमा तुम्हाला मंजूर झालेला नसेल तर इथे मात्र तो दिसणार नाहीयेत तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला 2023 च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा ऑनलाईन पद्धतीने मंजूर झालाय की नाही ते पाहता येणार आहे. crop insurance payment online