शेतजमिनीच्या नकाशासंबंधी आता तुम्ही mahabhulekh व mahabhumi abhilekh map च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने आपला नकाशा घरबसल्या पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त गट क्रमांक, सर्वे नंबर टाकून शेतजमिनीचा नकाशा पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आता मोबाईलद्वारे तुम्ही 7/12 online पाहणे, नकाशा काढणे आणि bhulekh mahabhumi gov in च्या माध्यमातून सातबारा 7/12 मिळवणे हे सर्व मोफत करता येईल. चला तर जाणून घेऊया याची सविस्तर प्रक्रिया.