Electoral Roll

चला तर मग कसं डाऊनलोड करायचं ते पाहूया. मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ शकता इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुमची कुठली असेंबली आहे ते निवडायची आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला दिलेली माहिती फिलअप करून डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करायचा आहे अशाप्रकारे तुमचं मतदार यादी डाऊनलोड होऊन जाईल

मतदार यादी डाऊनलोड करा