घरकुल योजना ग्रामीण 2024 साठी पैसे आले यांना मिळणार घरकुल साठी पैसे [pmaymis.gov.in]

[pmaymis.gov.in] घरकुल साठी अर्ज केला असेल पूर्वी घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलेलं होतं परंतु तुम्हाला पैसे मिळाले नाहीये. पीएम आवास योजना ग्रामीणसाठी सर्वसाधारण घटकासाठी 391 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि अनुसूचित घटकांसाठी 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे.

या घरकुल धारकांना मिळणार
पैसे यादी पहा

[pmaymis.gov.in] सर्वसाधारण घटकातून तुम्ही तर असाल तर यासाठी 391 कोटी रुपयांची जी निधी मंजूर करण्यात आली होती. अनुसूचित घटकासाठी 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिला हप्त्याचा दुसरा भाग निधी 85 कोटी 49 लाख 25 हजार व राज्य शासनाचा हिश्याचा निधी 56 कोटी 99 लाख 50 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग अंतर्गत 31 मार्च 2024 रोजी शासन निर्णय हा घेण्यात आलेले आहे.

या घरकुल धारकांना मिळणार
पैसे यादी पहा

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन 2023 24 या वर्षासाठीचा पहिला हप्ताचा दुसरा भाग म्हणून 85 कोटी 49 लाख 25 हजार रुपये व राज्यसमोर हिस्सा जो आहे 56 कोटी 99 लाख 50 हजार रुपये एकूण ही जी निधी आहे 142 कोटी 48 लाख 75 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

 

 

1 thought on “घरकुल योजना ग्रामीण 2024 साठी पैसे आले यांना मिळणार घरकुल साठी पैसे [pmaymis.gov.in]”

Leave a Comment