प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती घटकातील लाभार्थी अर्ज केलेले होते यामध्ये रमाई आवास योजना असेल यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल, आता यामध्ये जे अनुसूचित जातीमध्ये जे प्रवर्ग जे अर्ज बसतील अशा लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी ही जी निधी आहे 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. मित्रांनो ही निधी लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे.
या घरकुल धारकांना मिळणार
पैसे यादी पहा