Pm Kisan 4000 hafta date नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जात आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.
PM किसान यादीत नाव पहा
आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेमार्फत 18 हप्ते प्राप्त झाले आहेत व आता शेतकरी 19 वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लावून आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना 18 हप्ते त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आले आहेत. लवकरच 19 वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील पात्र सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे व आता 19 वाप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होण्याची चर्चा सुरू आहे प्रत्येक चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे. त्याचप्रमाणे आता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्माननिधी या योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला Kyc करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केव्हाही केली नसेल तर तुम्हाला 19 वाप्ता मिळणार नाही Kyc करण्यासाठी तुमच्या जवळच्या माई सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही केव्हाही करू शकता किंवा पीएम किसान सन्मान निधी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील Kyc करू शकता.