ladki bahin yojana notice लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये बघा काय आहे नोटीस

ladki bahin yojana notice मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही. हे आता सरकारने स्पष्ट केलेले आहे. या संदर्भातली जी नवीन नोटीस आलेली आहे. काय काय नवीन नोटीस मध्ये माहिती सांगितलेली आहे. ते आपण थोडक्यात जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजना यादी 

मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत इथे नोटीस काढण्यात आलेली आहे. दिनांक दहा-बारा 2024 रोजी ही नोटीस काढलेले तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत ही नोटीस आहे. उपरोक्त विषयांवर आपणास कळविण्यात येते की या कार्याचे असे निर्दयात निर्देशनास आलेले आहे.

लाडकी बहीण योजना यादी 

की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स असतील युट्युब वरती जी काही व्हिडिओ आहे.त याद्वारे वेगळी आणि चुकीची माहिती प्रसारित होत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.

भरपूर ठिकाणी फेक व्हिडिओ तुम्ही youtube वरती पाहिले असतील चुकीची माहिती पसरण्याचं काम काही लोक करत आहे. आणि हे निदर्शनास आलेला आहे. सरकारच्या आणि या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

योजनेमध्ये कोणताही बदल झालास किंवा बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल कोणताही बदल यामध्ये झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल जर झाला तर सरकारकडून आपल्याला कळविण्यात येईल त्या संदर्भातला जीआर असेल किंवा अन्य काही माहिती आहे ती सांगण्यात येईल.

सदर योजनेअंतर्गत चुकीच्या बातम्या इथे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरती तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे या योजनेअंतर्गत आता कोणताही बदल झालेला नाही.

कुठलीही पडताळणी वगैरे होणार नाही. असं सुद्धा सांगितलं आहे. अजून यामध्ये काहीही होणार नाही. ज्यांना पैसे अगोदर आलेले आहे.त त्यांना पैसे येत राहतील काही प्रॉब्लेम नाही.

Leave a Comment