विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा फी तुम्हाला परत मिळणारे आणि त्या संदर्भात लिस्ट सुद्धा लागलेली आहे तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे दोन एप्रिल 2024 रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. ज्यामध्ये कोणते विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा फी वापस मिळणारे परत मिळणारे.
दहावी ची यादी link here – http://feerefund.mh-ssc.ac.in/
बारावी ची यादी link here – http://feerefund.mh-hsc.ac.in/
तर ते पहा टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे काही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची जी काही परीक्षा फी आहे ती परत मिळणारे आणि ही परीक्षा फी राज्यमंडळ स्तरावरून परत करण्यात येणार आहेत.
आता यामध्ये शासन निर्णय म्हणजे जीआर नुसार जाहीर झालेल्या जे काही दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त 119 महसूल मंडळ आहेत यांना ही फी परत मिळणार आहे. म्हणजे या दुष्काळ दृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल. तर ही तुम्हाला फी मिळणारे ज्यामध्ये माध्यमिक शाळा असतील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय असतील हे फेब्रुवारी मार्च 2024 ची जी काही परीक्षा झालेली आहे. आत्ता दहावी बारावीची या विद्यार्थ्यांना परीक्षा फी वापस परत मिळणार आहे.
या 40 तालुक्यांमध्ये 121 महसूल विभागात येत असाल तर लक्षात ठेवा 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत तुमचे जे काही बँक अकाउंट आहे म्हणजे तुमचं पालकांचे असेल तुमच्या पेरेंट्स असेल किंवा तुमचं असेल तर ते जाऊन तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही परीक्षा फी मिळणार आहे
- जालना
- बदनापूर
- अंबड
- मंठा
- छत्रपती संभाजीनगर
- सोयगाव
- मालेगाव
- सिन्नर
- येवला
- पुरंदर सासवड
- बारामती
- वडवणी
- धारूर
- आंबेजोगाई
- रेनापुर
- वाशी
- धाराशिव
- लोहार
- बार्शी
- माळशिरस
- सांगोला
- सिंदखेडा
- बुलढाणा
- लोणार
- शिरूर
- घोडनदी
- दौंड
- इंदापूर
- करमाळा
- माढा
- वाई
- खंडाळा
- हातकणंगले
- गडहिंग्लज
- शिराळा
- कडेगाव
- खानापूर
- विटा
- मिरज