2023 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी 31 मार्च 2024 पूर्वी केलेलीच असेल तर आता खरीप 2024 करिता अशा शेतकरी बांधवांना नवीन पीक कर्जाची वाटप हे बँकांकडून आता काही दिवसातच करण्यात येणार आहे.
खरीप हंगाम 2024 करिता तसेच इतर पिके असेल त्यांच्यासाठी नवीन दर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. खरीप हंगामा मधील जी महत्वाची आणि प्रमुख पिके आहे तर त्यांचे प्रति हेक्टरी दर किती निश्चित करण्यात आलेली आहे. सुधारित तर सन 2024 करिता खरीप सुधारित चे नवीन पीक कर्ज दर आहेत 75 हजार रुपये प्रति हेक्टर.
त्यानंतर खरीप जिरायती करिता ६२ हजार रुपये प्रति हेक्टर. त्यानंतर खरीप ज्वारी करिता जी बागायत आहे तर 44 हजार रुपये प्रति हेक्टर. त्यानंतर मका बागायत करिता 40000 हजार रुपये प्रति हेक्टर. त्यानंतर तूर बागायत करिता 46000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे नवीन पीक कर्जदार या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानंतर मूग उन्हाळी 27000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे पीक कर्ज दर निश्चित करण्यात आलेले आहे.
त्यानंतर कापूस बागायती करिता 76 हजार रुपये प्रति हेक्टर या दराप्रमाणे सन 2024 करिता नवीन पीक कर्जदार निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सोयाबीन करिता 54000 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे सन 2024 करिता नवीन पीक कर्ज दर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हे नवीन जे पीक कर्जदार आहे.