घरकुल योजना ग्रामीण 2024 साठी पैसे आले यांना मिळणार घरकुल साठी पैसे [pmaymis.gov.in]

[pmaymis.gov.in] घरकुल साठी अर्ज केला असेल पूर्वी घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलेलं होतं परंतु तुम्हाला पैसे मिळाले नाहीये. पीएम आवास योजना ग्रामीणसाठी सर्वसाधारण घटकासाठी 391 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि अनुसूचित घटकांसाठी 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. या घरकुल धारकांना मिळणार पैसे यादी पहा [pmaymis.gov.in] सर्वसाधारण घटकातून तुम्ही तर … Read more